Welcome to our brand new website!

अमृतकण – Amrutkan

नमस्कार,

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे आयोजित अमृतकण या उपक्रमा अंतर्गत श्रद्धेय श्री खांडवे गुरुजींच्या वेळोवेळी केलेल्या विविध प्रवचनांतून निवडलेले काही मौलिक अमृत-बिंदुंचे ऑडिओ संकलन सर्व योगसाधकांपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

योगाभ्यासी मंडळ आणि कार्य, प. पू. स्वामीजींचे चरित्र आणि त्यांच्या कार्याची माहिती, आश्रमातील अनुशासनता, पतंजली योगसूत्रे आणि अष्टांग योगावर सरळ भाषेत टिप्पणी, आसन आणि प्राणायामा विषयी अत्यंत बारकाईने विश्लेषणात्मक माहिती, योगिक जीवनशैलीत आचार,विचार,आहार, विहार, उच्चाराचे महत्त्व ई. बद्दल वेळोवेळी केलेले मार्गदर्शनात्मक उद्बोधन या मध्ये संकलित करण्यात आलेले आहेत.

आम्ही आशा करतो कि हा उपक्रम सर्व योगसाधकांना आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल.
धन्यवाद.

Website by Creativity Please