

नमस्कार,
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे आयोजित अमृतकण या उपक्रमा अंतर्गत श्रद्धेय श्री खांडवे गुरुजींच्या वेळोवेळी केलेल्या विविध प्रवचनांतून निवडलेले काही मौलिक अमृत-बिंदुंचे ऑडिओ संकलन गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे 11 दिवस प्रसारित करण्यात आले.
यापुढे अमृतकण दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 7.30 वाजता मंडळाच्या वेबसाईट तथा यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित करण्यात येईल व त्याची लिंक ग्रुपवर पाठविण्यात येईल.
आम्ही आशा करतो कि हा उपक्रम सर्व योगसाधकांना आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल.
धन्यवाद.