१५ मार्च २०१५ रोजी मंडळाच्या एप्रिल व मे महिन्यात होणार्या आसनप्रवेश व प्रवीण परीक्षेच्या तयारीची बैठक आयोजित केली आहे.
तसेच, ह्या बैठकी नंतर २१ जून २०१५ ला होणार्या विश्व योगदिनाचीहि बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व कार्यकर्ते, शिक्षक यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ : योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर.
वेळ : दुपारी ४ वाजता.