[article name=”जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाची योगदिना निमित्त बैठक” keywords=”योगदिना निमित्त बैठक” articlebody=”जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर येथे २१ जून २०१५ रोजी होणार्या योगदिना निमित्त सर्व कार्यकर्ता व शिक्षकांची बैठक दि. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ६:३० वाजता निश्चित केली गेली आहे.
सर्वांना विनंती आहे कि अधिकाधिक संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे.” headline=”जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाची योगदिना निमित्त बैठक – JS Yog” datepublished=”2015-02-03″ sourceorganization=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur” publisher=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur”][/article]
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर येथे २१ जून २०१५ रोजी होणार्या योगदिना निमित्त सर्व कार्यकर्ता व शिक्षकांची बैठक दि. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ६:३० वाजता निश्चित केली गेली आहे.
सर्वांना विनंती आहे कि अधिकाधिक संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे.
सर्वांना विनंती आहे कि अधिकाधिक संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे.