[article name=”मकर संक्रांती उत्सव” keywords=”मकर संक्रांती” articlebody=”मकर संक्रांतीचा उत्सव जनार्दनस्वामीजींच्या समाधी मंदिरामध्ये १८ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या अवधीमधे संपन्न झाला. खामला योगासन वर्गाने या कार्यक्रमामधे; योगाभ्यासी मंडळात वर्षभरात साजर्या करण्यात येणार्या विविध कार्यक्रमांच्या छटा सादर केल्या. …” headline=”मकर संक्रांती उत्सव – JS Yog, Nagpur” datepublished=”2015-01-18″ sourceorganization=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur” publisher=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur”][/article]
मकर संक्रांतीचा उत्सव जनार्दनस्वामीजींच्या समाधी मंदिरामध्ये १८ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या अवधीमधे संपन्न झाला. खामला योगासन वर्गाने या कार्यक्रमामधे; योगाभ्यासी मंडळात वर्षभरात साजर्या करण्यात येणार्या विविध कार्यक्रमांच्या छटा सादर केल्या. सरते शेवटी श्री. राम खांडवे गुरुजींच्या उदबोधना नंतर बाल योगपटूंनी विविध प्रात्यक्षिके उत्तम रित्या सदर केल्या. ह्या कार्यक्रमामध्ये ५०० हून अधिक योग साधकांनी भाग घेतला. प्रसाद वितरणा नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रमाची सांगता झाली.