Welcome to our brand new website!

श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाकडून शुभेच्छा

नागपूरचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे श्रद्धेय श्री रामभाऊ खांडवे गुरुजी आणि कार्यवाह श्री मिलिंद वझलवार यांचे हस्ते श्री नितीनजी गडकरी यांना प.पू. जनार्दनस्वामींचे तैलचित्र भेट देण्यात आले व मंडळाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

Website by Creativity Please