
Rathsaptami Utsav 2019
दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ ला जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर, आयोजित रथसप्तमी उत्सव ट्रॅफिक पार्क, धरमपेठ, नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या वेळी प्रारंभी शंखनादाने तसेच सूर्याला अर्घ्य देऊन…