
जनार्दनस्वामी पादुकाभवन वास्तुशांती समारोहाचे निमंत्रण
आपण सर्व स्वामीभक्तांनी गेली कित्येक वर्षे जोपासलेले एक स्वप्न, कि पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दनस्वामी महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत सुरेख आणि भव्य मंदिर उभारावे, प्रत्यक्षात साकार होण्याचा मुहूर्त कळविण्यासाठी आणि याची…