
भगवान पतंजली की मूर्ति की स्थापना का कार्यक्रम
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर येथे भगवान पतंजलीच्या मूर्तीची स्थापना. रेखीव, काळा पाषाणात साकार केलेली भगवान पतंजलीच्या मूर्तीची स्थापना उद्या गुरुवार दिनांक 11 मे 2023 रोजी सकाळी 7:15 वाजता करण्यात…