Click Here to Donate Online to Janardanswami Yogabhyasi Mandal

Late Bhanutai Gadkari Memorial Inter-School Yogasan Competition 2019

Namaskar,
Janardanswami Yogabhyasi Mandal, Ramnagar, Nagpur has been successfully organized Inter School Yogasan Competition since 1992. The event will be held at Yeshwant Stadium, Dhantoli, Nagpur at 7 am on 18th of January and the object is to spread the power of Yog to all students early in their lives. If students pickup yog while they are in school, apart from physical health, it will help them in developing courage (dhairya), control (sayyam), concentration (ekagrata). A memorial is being organized in honor of Bhanutai Gadkari (Union Minister Shri. Nitin Gadkari’s mother). The competition is expected to attract about 30000 students from schools in Nagpur.

The structure of the Shaleya Yogasan Spardha is such that every school has to participate with at least one group of 200 girls/boys students, although they can enter with more than one group as well. Of the schools that are sending the maximum number of students to the competition, the first three schools will be given special prizes. Various attractive prizes will also be presented in this competition.

For this event Deputy Director of Education, Nagpur, Education Officer NMC, Education Officer Primary, ZP, Nagpur and Secondary Education Officer, ZP, has given the recognition and all schools have been given proper instruction by them.

The first two rounds of the above competition will be taken from the school and the final will be held at Yashwant Stadium on 18th January 2020, at 7 am. Shri. Nitin Gadkari, Ministry of Road Transport and Small and Medium Enterprises will be concluded in the presence of Government of India. For the final round, all students must reach the school’s banners and teachers by 6.15 am.

Yours,
Ram Khandwe
Secretary, Janardanswami Yogabhyasi Mandal,
Ram Nagar, Nagpur – 33.

नमस्कार,
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर तर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, संयम व एकाग्रता वाढीसाठी सन १९९२ पासून सांघिक योगासन स्पर्धेचे आयोजन ठराविक वर्षाच्या अंतराने करण्यात येत आहे. या शृंखलेची पुढची कडी २०२० च्या जानेवारी महिन्याच्या १८ तारखेला सकाळी ७ वाजता यशवंत स्टेडीयम, धंतोली, नागपूर येथील एका अतिभव्य आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धेचे आयोजन होय. विशेष म्हणजे ही स्पर्धा योगमूर्ती प. पू. श्री जनार्दनस्वामींच्या परमशिष्या स्व. भानुताई गडकरी (केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत नागपुरातील शाळांमधून सुमारे ३०,००० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

प्रत्येक शाळेतून २०० मुलांचा / मुलींचा कमीत कमी एक गट या प्रमाणे एकापेक्षा जास्त गट देखील शाळा या स्पर्धाकरिता पाठवू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धेकरिता पाठविणाऱ्या शाळांपैकी प्रथम तीन शाळांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकारची भरघोस पारितोषिके ही या स्पर्धेत देण्यात येणार आहे.

या उपक्रमाला मा. शिक्षण उपसंचालक, नागपूर, शिक्षणाधिकारी म.न.पा., शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प., नागपूर आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प., नागपूर यांनी मान्यता दिली असून यांचे अन्वये सर्व शाळांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.

वरील स्पर्धेच्या प्राथमिक दोन फेऱ्या या शाळातून घेतल्या जातील व अंतिम फेरी यशवंत स्टेडीयम वर दिनांक १८ जानेवारी २०२० ला सकाळी ७ वाजता केंदीय मंत्री मा. श्री नितिन गडकरी, सडक परिवहन तथा लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. अंतिम फेरीसाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या बॅनर व शिक्षकांसह सकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

आपला,

राम. मो. खांडवे,
कार्यवाह, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ,
रामनगर, नागपूर – ३३

Training Video

Training Audio

Photos of Training in Schools

Click on “View More Photos” link in the gallery below of each school, to view complete gallery.