।। गुरुस्तवन ।।
गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात्त् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ।।१।।
कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने ।
प्रणत्त् क्लेशनाशाय, गोविंदाय नमोनम: ।।२।।
।। प्रार्थना ।।
असंख्यात नावे जया देत लोक । परि नित्य तो सच्चिदानंद एक।।३।।
जयाच्या बळे चालतो हा पसारा । नमस्कार त्या ब्रम्हतत्वा अपारा।।१।।
नभी सूर्य विश्वास जो तेज देतो । प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो ।।
तये प्रेरणा बुद्धिते देत जावी । असे आमुची प्रार्थना ही प्रभावी ।।२।।
प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे । तसे नित्य मांगल्य नेत्रां दिसावे ।।
कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो । शतायुष्य ऎश्वर्य विद्यान लाहो ।।३।।
योगेन चित्तस्य पदेन वाचां , मलं शरीरस्य च वैद्यकेन ।
यो S पाकरो त्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोSस्मि ।।४।।
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्त् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
ॐ शांति: शांति: शांति:
सद् गुरू श्री जनार्दनस्वामी महाराज कि जय ।।