समाराधना दिनोत्सव २०१९

परमपूजनीय श्री जनार्दनस्वामीजींचा समाराधना दिनोत्सव ह्या वर्षी शुक्रवार दिनांक ३१ मे २०१९ ला साजरा करण्यात येईल. तरी आपण सर्व साधकांनी ह्या समारंभात सहभागी होऊन परामपूजनीया स्वामीजींना श्रद्धांजली अर्पित करावी हि विनंती. कार्यक्रम खालील प्रमाणे –

Website by Creativity Please