।। गुरुस्तवन ।। गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात्त् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: ।।१।। कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने । प्रणत्त् क्लेशनाशाय, गोविंदाय नमोनम: ।।२।। ।। प्रार्थना ।। असंख्यात नावे जया देत लोक । परि नित्य तो सच्चिदानंद एक।।३।। जयाच्या बळे चालतो हा पसारा । नमस्कार त्या ब्रम्हतत्वा अपारा।।१।। नभी सूर्य विश्वास जो तेज […]
You are here: Home / Archives for योग